शहारली ही जमीन, गंधाळला आसमंत..... झाली सुगंधित काया, तुझी रिमझिम बरसात..... शहारली ही जमीन, गंधाळला आसमंत..... झाली सुगंधित काया, तुझी रिमझिम बरसात.....
मी आजही कुरवाळत आहे... मी आजही कुरवाळत आहे...
कोणासाठी सांग आता झिजवू काया...? दिसल्या जरी ढीगभर जगात आया... कोणासाठी सांग आता झिजवू काया...? दिसल्या जरी ढीगभर जगात आया...
कडी कधी अस वाटत जग सार बॅलन्सड जीवन जगत आपलंच घोड का सदा सारख पेंड खातं कडी कधी अस वाटत जग सार बॅलन्सड जीवन जगत आपलंच घोड का सदा सारख पेंड खातं
गुलाबाने जपावे कोवळ्या कळीला... काट्याने ही धावत यावे तिच्या वाईट घडीला... गुलाबाने जपावे कोवळ्या कळीला... काट्याने ही धावत यावे तिच्या वाईट घडीला...
जन्मोजन्मी अशीच आठवण राहील रोमांचक क्षण प्रेमाचे आयुष्यभरासाठी. जन्मोजन्मी अशीच आठवण राहील रोमांचक क्षण प्रेमाचे आयुष्यभरासाठी.